ज्याच नाव घेता
औरंग्याची गादीच
नाहि तर
पाया खालची
जमीन सरकायची
ज्याच नाव घेता
अंगाला घामच
नाही तर
औरंग्या स्वत:
थर थरायाचा
तोच होता शिव पुत्र
शंभू राजा..
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय मराठा
लेखक_कवी
अजय घाटगे
२१.०७.२०१४
औरंग्याची गादीच
नाहि तर
पाया खालची
जमीन सरकायची
ज्याच नाव घेता
अंगाला घामच
नाही तर
औरंग्या स्वत:
थर थरायाचा
तोच होता शिव पुत्र
शंभू राजा..
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय मराठा
लेखक_कवी
अजय घाटगे
२१.०७.२०१४
No comments:
Post a Comment