जय शिवराय
राजांचा राजा छत्रपती शिवरायांना
मानाचा मुजरा .
रणी हजारोंशी झुंजणारा
शेर शिवबा राजा
प्रतेक मातेला अस वाटाव
पुत्र व्हावा तर शिवबा सारखा
असा तो जिजाऊचा पुत्र
शेर शिवबा
एकला हजारोंशी बरोबरी
करणारा मर्द मराठा
जिजाऊचा छावा
मराठ्यांचा राजा
नाही तर अक्ख्या
जगाचा राजा आहे .
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार .
१८.०७.२०१७
राजांचा राजा छत्रपती शिवरायांना
मानाचा मुजरा .
रणी हजारोंशी झुंजणारा
शेर शिवबा राजा
प्रतेक मातेला अस वाटाव
पुत्र व्हावा तर शिवबा सारखा
असा तो जिजाऊचा पुत्र
शेर शिवबा
एकला हजारोंशी बरोबरी
करणारा मर्द मराठा
जिजाऊचा छावा
मराठ्यांचा राजा
नाही तर अक्ख्या
जगाचा राजा आहे .
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार .
१८.०७.२०१७
No comments:
Post a Comment