वाचावे शिव-शंभू
शिकावे शिव-शंभू
शिकवावे शिव-शंभू
सांगावे शिव-शंभू
************************
याच महाराष्ट्राच्या मुशीत
सह्याद्रीच्या कुशीत
प्रकाराम घडला
स्वराज्य साठी
शिव-शभूंचा
एक एक मावळा
लढला
नुसता लढलाच नाही
मावळा शिव-शभूंचा
वीरता प्राप्त झालेला प्रत्येक
मावळा स्वराज्या साठी
अमर जाहला ...
मुजरा राजे मुजरा
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभू राजे
जय महाराष्ट्र .
लेखक_कवी
अजय घाटगे
१२.०७.२०१४
शिकावे शिव-शंभू
शिकवावे शिव-शंभू
सांगावे शिव-शंभू
************************
याच महाराष्ट्राच्या मुशीत
सह्याद्रीच्या कुशीत
प्रकाराम घडला
स्वराज्य साठी
शिव-शभूंचा
एक एक मावळा
लढला
नुसता लढलाच नाही
मावळा शिव-शभूंचा
वीरता प्राप्त झालेला प्रत्येक
मावळा स्वराज्या साठी
अमर जाहला ...
मुजरा राजे मुजरा
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभू राजे
जय महाराष्ट्र .
लेखक_कवी
अजय घाटगे
१२.०७.२०१४
No comments:
Post a Comment