Wednesday, 9 July 2014

या सह्याद्री कुशी एक वीर जन्माला

या सह्याद्री कुशी एक
वीर जन्माला
सह्याद्री चे पांग
फेडणारा योद्ध जन्माला
स्वराज्य स्थापन
करणारा राजा जन्माला
हजारो वर्षाच्या अंधारातून
मुक्त करणारा
तेजस्वी शिव सूर्य उगवला
तोच या जगातील पहिला
मराठा योद्धा छत्रपती
जाहला .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे.

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment