Thursday, 24 July 2014

नजरेला नजर मिळवाय मर्दाच रक्त आणि वाघच काळीज लागत


नजरेला नजर मिळवाय मर्दाच
रक्त आणि वाघच काळीज लागत
भले भले झुकलेत मराठ्यांच्या
नजरे पुढे
नाही होत हिम्मत कोणाची
वाकडे जाण्याची
कारण त्याला हि माहिती असतेच
आमच्या इतिहासाची .

जय शिवराय
जय मराठा

लेखक
अजयसिंह घाटगे सरकार

No comments:

Post a Comment