Wednesday, 9 July 2014

तुझी पालखी चालली पंढरपुरी पाऊस पाड तुकोबा राया धरणीच्या उरी .

तुझी पालखी चालली
पंढरपुरी
पाऊस पाड तुकोबा राया
धरणीच्या उरी .

विठ्ठल विठ्ठल

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment