Wednesday, 9 July 2014

साथ जीवनाची अशीच असते

साथ जीवनाची अशीच असते
मनात एक साठवण
प्रेमाची बरसात असते
नाही वाटत दुरावा
जेव्हा आठवण तीझी
आपली असते .

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment