शिव सकाळ
जय शिवराय __//\\__
स्वराज्य स्थापनेची
मशाल पेटवली
राजे तुम्ही
एक एक मावळा
जमून स्वराज्या साठी
लढले तुम्ही
मर्द मराठे होते गडी रांगडे
शिकवण त्यांना दिली तुम्ही
शौर्य दाखवले अंगातील त्यांना
सैतांन मातीत गाढले मिळूनी .
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शिवराय
जय मराठा ..
लेखक_कवी
अजय घाटगे
जय शिवराय __//\\__
स्वराज्य स्थापनेची
मशाल पेटवली
राजे तुम्ही
एक एक मावळा
जमून स्वराज्या साठी
लढले तुम्ही
मर्द मराठे होते गडी रांगडे
शिकवण त्यांना दिली तुम्ही
शौर्य दाखवले अंगातील त्यांना
सैतांन मातीत गाढले मिळूनी .
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शिवराय
जय मराठा ..
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment