शूर आणि वीर मराठे
इतिहास घडवणारे वाघ मराठे
मर्दाच्या पोटी जन्म घेतलेले
शेर मराठे
सह्याद्रीच्या कुशीत
वाऱ्या सारखे धावणारे
मर्द मराठे
लाखो शत्रूशी झुंज घेणारे
सह्याद्रीचे पुत्र मराठे .
जय शिवराय
जय शंभूराजे
जय मराठा .
लेखक-कवी
अजय घाटगे
इतिहास घडवणारे वाघ मराठे
मर्दाच्या पोटी जन्म घेतलेले
शेर मराठे
सह्याद्रीच्या कुशीत
वाऱ्या सारखे धावणारे
मर्द मराठे
लाखो शत्रूशी झुंज घेणारे
सह्याद्रीचे पुत्र मराठे .
जय शिवराय
जय शंभूराजे
जय मराठा .
लेखक-कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment