जय शिवराय शिव सकाळ
राजे तुमच्या पराक्रमाची
गाथा सांगता रक्त सळ सळत
अंगावर येतो काटा
तुमच्यापराक्रमा फुढे कोणताच
पराक्रम नाही मोठा
तुमच्या महान कार्या पुढे सर्व आहे फिका
तुम्हीच हे स्वराज घडवील
तुम्हीच या महाराष्ट्राचे बाप
आणि तुम्हीच पिता ..
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक_कवी
अजय घाटगे
०६.०७.२०१४
राजे तुमच्या पराक्रमाची
गाथा सांगता रक्त सळ सळत
अंगावर येतो काटा
तुमच्यापराक्रमा फुढे कोणताच
पराक्रम नाही मोठा
तुमच्या महान कार्या पुढे सर्व आहे फिका
तुम्हीच हे स्वराज घडवील
तुम्हीच या महाराष्ट्राचे बाप
आणि तुम्हीच पिता ..
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक_कवी
अजय घाटगे
०६.०७.२०१४
No comments:
Post a Comment