Thursday, 24 July 2014

होतीस तू माझ्या प्रेमात तुझ्या प्रेमात मी होतो

होतीस तू माझ्या प्रेमात
तुझ्या प्रेमात मी होतो
सव सुरळीत चालले होते
मला हि वाटले न्हवते
असे काही होईल
पण तुझ्या प्रेमा
पुढे काहीच चालत
नव्हते
कसे झाले प्रेम हे
मला हि माहित नव्हते
पण सर्व काही प्रेमाच्या
पलीकडे होते
जीव कासावीस होत होता
तुझ्या दूर जाण्याने
प्रेमाचे चार शब्द ऐकण्या साठी
जीव तळमळत होता
पण काय सांगू
त्या वेळी रात्र होती
आणि ते मला पडलेलं
फक्त गोड स्वप्न होत ..

लेखक_कवी
अजयसिंह घाटगे सरकार

No comments:

Post a Comment