Friday, 18 July 2014

भगवा


भगवा
वीर शिवबाचा मावळा
जीवाची बाजी लावत
फडकत होता भगवा
पर्वा नव्हती कशाची
ध्येय होत भगवा
निशाण रोवण्याच
उगारलेली तलवारी
चार पाच मारूनच
परतायची
हाच भगवा रोवण्या साठी
झुंज सैतानांशी असायची .
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र

लेखक _कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment