__//\\__
मुजरा माझा
राजा तुजला
तुझ्या सारखा राजा
नाही होणार पुन्हा
तूच तो गरीबांचा
कैवारी
तूच तो पहिला
छत्रपती
दुख: प्रजेची
तूच जाणली
तुझ्या पराक्रमा
पुढे सर्व फिके
दिसती
तुझीच गातो मी
महती
कृपा असुदे तुझी
तुझ्या प्रजेवरी
हात तुझा असुदे त्यांच्या
माथ्यावरी.
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र .
लेखक
अजय घाटगे सरकार
मुजरा माझा
राजा तुजला
तुझ्या सारखा राजा
नाही होणार पुन्हा
तूच तो गरीबांचा
कैवारी
तूच तो पहिला
छत्रपती
दुख: प्रजेची
तूच जाणली
तुझ्या पराक्रमा
पुढे सर्व फिके
दिसती
तुझीच गातो मी
महती
कृपा असुदे तुझी
तुझ्या प्रजेवरी
हात तुझा असुदे त्यांच्या
माथ्यावरी.
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र .
लेखक
अजय घाटगे सरकार
No comments:
Post a Comment