Wednesday, 9 July 2014

जो आहे तोच आपला नाही तर सागर आणि किनारा जसा


माणूस म्हणून जन्माला आलो
पण या दुनियेत स्वार्था शिवाय
काय नाही पाहिले
जीवन हे फक्त खेळ म्हणून
जगलो
काय कमावल काय गमावलं
याचा हिशोब नाही मांडला
मांडणार तरी कसा
कारण
या स्वार्थी जगात
आल्यावर माणूस माणुसकी
विसरलाय हे महत्वाच शिकलो
कोनी कोनाच नाही
जो आहे तोच आपला
नाही तर सागर आणि किनारा
जसा

अजय घाटगे ... !

No comments:

Post a Comment