Friday, 18 July 2014

एक आस.

एक आस.

एक आस तुझ्या
येण्याची
एक आस तुला
मिठीत घेण्याची
एक आस तू
सोबत असल्यावर
सर्वस्व विसरण्याची
आस मला आहे
तुझ्यात गुंतण्याची .

अजय घाटगे

No comments:

Post a Comment