__//\\__ | |||
पहिला मुजरा करतो राजाला | |||
असा नाही कोणी दुजा जाहला | |||
स्वराज्या ची शान आहे राजा | |||
स्वराज्या ची शान आहे राजा | |||
असा नाही दुजा जाहला | |||
असा नाही दुजा जाहला | |||
दुजा जाहला र जीर जी जीर जी जी | |||
महाराष्ट्र गुलाम गिरित होता | |||
तेव्हा शिवबा म्हणाला आउ साहेब | |||
मी करीन स्वराज्य स्थापन | |||
घेतली शपत अशी शिवबान | |||
स्वराज्य करीन स्थापन | |||
स्वराज्य करीन स्थापन | |||
स्वराज्य करीन स्थापन | |||
करीन स्थापन र जीर जी जीर जी जी | |||
र जीर जी जीर जी जी | |||
अरे हे स्वराज स्थापन करणे कुणा ऐर्या गैर्या च | |||
काम नाही त्याला रक्त लागत मराठ्याच | |||
आणि काळीज लागत वाघच | |||
स्वराज्या साठी तो लढला | |||
स्वराज्या साठी तो लढला | |||
स्वराज्या साठी तो झटला | |||
स्वराज्या साठी तो झटला | |||
स्वराज्या साठी तो झटला | |||
झटला र जीर जी जीर जी जी | |||
र जीर जी जीर जी जी | |||
स्वराज्याची शान | |||
उभ्या महाराष्ट्राचा अभिमान | |||
छत्रपती शिवरायांना मनाचा मुजरा | |||
लाखो मोघल जरी आले | |||
लाखो मोघल जरी आले | |||
मागे कधी नाही हा हटला | |||
मागे कधी नाही हा हटला | |||
हटला र जीर जी जीर जी जी | |||
र जीर जी जीर जी जी | |||
आई जिजाऊ ची शिकवण होती याला | |||
आई जिजाऊ ची शिकवण होती याला | |||
अन्याय कधी नाही सहन केला | |||
अन्याय कधी नाही सहन केला | |||
आणि कोणावर करू हि नाही दिला | |||
करू हि नाही दिला र जीर जी जीर जी जी | |||
र जीर जी जीर जी जी | |||
या जगात पहिला छत्रपती जाहला तोच | |||
या महाराष्ट्राच्या मातीत | |||
सयाद्रीच्या कुशीत जन्मला | |||
मुजरा करतो मी राजाला | |||
स्वराज्य स्थापन करणाऱ्या वाघाला | |||
वाघाला र जीर जी जीर जी जी. | |||
जय जय शिवराय | |||
लेखक _ कवी | |||
अजय घाटगे | |||
२५.०२.२०१४ | |||
Tuesday, 25 February 2014
पहिला मुजरा करतो राजाला असा नाही कोणी दुजा जाहला Powada 2
जय शिवराय __//\\__
शिव सकाळ | |||
सर्वाना सप्रेम जय जिजाऊ | |||
जय शिवराय __//\\__ | |||
शिकवण सत्याची | |||
अन्याय सहन न करण्याची | |||
माती साठी लढण्याची | |||
स्वराज्या साठी झगडण्याची | |||
भगवा फडकण्याची | |||
शिवरायांनी शिकवण दिली आहे | |||
आम्हाला ताठ मानेने जगण्याची.......... | |||
जय जिजाऊ | |||
जय शिवराय | |||
जय शंभूराजे | |||
लेखक_कवी | |||
अजय घाटगे | |||
२२.०२.२०१४ |
जय शिवराय...............
जय शिवराय............... | ||||
सयाद्रीच्या दऱ्या ना विचारा माझा राजा कसा होता | ||||
सयाद्री च्या दर्यात वाहणाऱ्या वाऱ्या ला विचारा | ||||
माझा राजा कोण होता | ||||
या महाराष्ट्राच्या मातीला विचारा माझा राजा कसा | ||||
होता | ||||
सर्व एकच सांगतील | ||||
कि माझा राजा माती साठी लढणारा | ||||
आणि स्वराज्या साठी झगडणारा वाघ होता. | ||||
जय जिजाऊ | ||||
जय शिवराय | ||||
जय शंभूराजे | ||||
लेखक _कवी | ||||
अजय घाटगे |
अस काय आहे तुझ्यात
अस काय आहे तुझ्यात जे | ||
मला तुझ्या कडे मनात | ||
नसताना हि खेचून | ||
घेते | ||
जीवनात प्रेम हे एकदाच होते | ||
माहित असून हि | ||
रोज रोज तुझ्यावर मन माझ | ||
प्रेम करते . | ||
लेखक_कवी | ||
अजय घाटगे | ||
वेडा झाला रे तू तिच्या प्रेमात
वेडा झाला रे तू तिच्या प्रेमात | ||||||
कधी मला विसरून चहा पण | ||||||
न पिणारा आज पार्ट्या करतोय | ||||||
तिझ्या प्रेमात | ||||||
कधी मला सोडून सिनेमा न | ||||||
पाहणारा तू | ||||||
मला न विचारताच | ||||||
तिला घेऊन जातो सिनेमा पाहायला | ||||||
क्या मित्र एवढीच मैत्री केलीस | ||||||
का | ||||||
चार दिवसाची मैत्री | ||||||
करून | ||||||
जीवा भावाची मैत्री सोडलीस का . | ||||||
. | ||||||
. | ||||||
. | ||||||
. | ||||||
. | ||||||
. | ||||||
. | ||||||
. | ||||||
मनातल्या मनात असे मला कोण कोण बोलत असते सांगा पहिला ?????????? | ||||||
लेखक_कवी | ||||||
अजय घाटगे |
मानवा नको करू स्त्री चा छळ .......
खूप जागी पहिले स्त्रियांना खालचा दर्जा दिला जातो | ||||||
आता तुम्ही मला सांगा ज्या स्त्री च्या | ||||||
गर्भातून जन्म घेणारा स्वत: काही घेऊन येतो | ||||||
का स्वत: जगायचे असे मनात ठेऊन येतो का | ||||||
त्या जन्म देणाऱ्या स्त्री च्या / आईच्या मनातच असते कि तुम्हाला कसे ठेवायचं ते | ||||||
आणि हो स्त्री ला खालचा दर्जा दिला तर तिचे तुमच्यावर | ||||||
असणारे उपकार नाही फिटणार | ||||||
आणि जे खालचा दर्जा देतात त्यांना घडविणारी त्यांच्यावर जीव ओवाळणारी त्यांच्यावर | ||||||
प्रेम करणारी त्यांच्या चुका पोटात घालणारी | ||||||
स्वत: उपाशी राहून त्यांचे पोट भरणारी हि एक स्त्री च असते हे कसे सांगावे आता तुम्हाला... | ||||||
**********प्रत्येक पुरुषा ला घडवणारी एक स्त्रीच असते मग सांगा स्त्री कशी काय कमी असते ????? | ||||||
************************************************************ | ||||||
नका करू कोणत्या स्त्री चा छळ | ||||||
तुम्हाला घडविणारी माय पण आहे एक स्त्री | ||||||
राखी पौर्णिमेला हातात राखी बांधणारी | ||||||
पण आहे एक स्त्री | ||||||
तुमच्यावर प्रेम करणारी बायको पण आहे | ||||||
एक स्त्री | ||||||
कामावरून घरी वेळाने आला तर | ||||||
बाबा आज इतक्या वेळान | ||||||
खूप काम होते काय ओफिचे मध्ये | ||||||
हे अगदी मायेने विचारणारी | ||||||
मुलगी हि एक स्त्रीच आहे | ||||||
आपण आपल्या मुलीला तिच्या सासरी | ||||||
कोणी त्रास दिलेला पाहू शकत नाही | ||||||
मग आपण तरी का आणि कश्या साठी | ||||||
त्रास देतो त्यांना मानवा एवढाच विचार कर | ||||||
नको करू स्त्री चा छळ ....... | ||||||
लेखक_कवी | ||||||
अजय घाटगे | ||||||
२३.०१.२०१४ |
जय शिवराय__//\\__
जय शिवराय__//\\__ | ||||
कोणाची हिम्मत नाही मराठ्यांना वाकडे जाण्याची | ||||
नाही तरी आम्ही हि धमक बाळगतो पुन्हा | ||||
तलवारी काढण्याची .. | ||||
जरा जपून मराठे आहोत आम्ही सत्याची वाट धरतो | ||||
अरे कश्याला येताय आमच्या वाकडे आम्ही फक्त | ||||
शिवरायांना मानतो देव आमचा तोच आहे | ||||
स्वराज्यावर वर आम्ही जीवा पाड प्रेम करतो | ||||
पुन्हा सांगतो नका रे येऊ वाकडे | ||||
आम्ही मराठे जिवंत गाडतो........ | ||||
जय शिवराय | ||||
जय महाराष्ट्र | ||||
जयोस्तु मराठा | ||||
लेखक-कवी | ||||
अजय घाटगे . | ||||
२३.०२.२०१४ |
शिव सकाळ जय शिवराय __//\\__
शिव सकाळ | ||
जय शिवराय | ||
__//\\__ | ||
सत्याची वाट | ||
धरायला आई जिजाऊ ने | ||
शिकवले | ||
विजय कसा मिळवायचा हे | ||
शिवरायांनी शिकवले | ||
माती साठी काही हि झाले | ||
तरी मागे नाही हटायचे | ||
हे शिवरायांनी शिकवले | ||
स्वराज्या साठी मरण आले | ||
तरी शरण नाही जायचं | ||
हे शंभू राजेंनी शिकवले | ||
माती साठी साठी कसे | ||
लढायचे हे शिवरायांनी | ||
घडविलेल्या मावळ्यांनी शिकवले . | ||
स्वराज्या साठी खर्ची गेलेल्या | ||
प्रत्येक महापुरुषाला मानाचा | ||
मुजरा | ||
__//\\__ | ||
जय जिजाऊ | ||
जय शिवराय | ||
जय शंभूराजे | ||
लेखक_कवी | ||
अजय घाटगे | ||
वैसे तो मेरी जिंदगी मै कोई
वैसे तो मेरी जिंदगी मै कोई | ||
बेवफा आये नही है | ||
अगर आ भी जाये | ||
तो समजलेना | ||
उनके नशीब मै | ||
हमारा प्यार नही है ..... | ||
लेखक_कवी | ||
अजय घाटगे | ||
२३.०२.२०१४ |
बेवफा आपको कैसे कहे
बेवफा आपको कैसे कहे | ||
वफाई हमे अपने सिखाई है | ||
इल्जाम आपका कीस जुबाह | ||
से करे | ||
सारी गलतिया हमारी | ||
आपने माफ कि है ......... | ||
लेखक_कवी | ||
अजय घाटगे | ||
२३.०२.२०१४ |
अरे पैसे को मारो गोली
अरे पैसे को मारो गोली | ||
पहिला आदमी कमना सिख लो | ||
आदमी ने पैसे को बनाया है | ||
पैसे ने आदमी को नही बनाया | ||
है ये पहिला जान लो......... | ||
लेखक | ||
अजय घाटगे |
मजबूर तो सभी होते है
मजबूर तो सभी होते है | |||
मगर हर इन्सान को इन्सानियत से | |||
देखते ही | |||
वही इस दुनिया मै रहने के लायक | |||
होते है. | |||
लेखक_कवी | |||
अजय घाटगे |
संधी
आयुष्यात कोणाला काही विच्यारण्या आधी स्वताला सिद्द करा | ||||||
जीवन एकदाच मिळते कोणाची वाट बघण्या पेक्षा आलेल्या संधी चे सोने करा . | ||||||
लेखक | ||||||
अजय घाटगे | ||||||
जिजाऊ चा छावा तो
जिजाऊ चा छावा तो झुकला नाही कोना समोर | ||||
मोघलांचा बाप जगाचा राजा | ||||
शिव छत्रपती होता | ||||
नाही होणार असा राजा या तिन्ही लोकी | ||||
असा माझा छत्रपती होता ...... | ||||
जय जिजाऊ | ||||
जय शिवराय | ||||
जय महाराष्ट्र | ||||
लेखक_कवी | ||||
अजय घाटगे |
दुख: जरी असले तरी ते हसून घालवावे
दुख: जरी असले तरी ते हसून घालवावे | |||
हसत असल्यावर त्या दुख:ला | |||
हि त्या वर दुख व्हावे | |||
पुन्हा येताना त्याला | |||
हि दहा वेळा विचार करण्यास | |||
आपणच भाग पाडावे . | |||
लेखक_कवी | |||
अजय घाटगे |
अरे औरंग्या तुझी काय औकात होती
अरे औरंग्या तुझी काय औकात होती आमच्या राजा पुढे | ||||
राजा आमचा शिवबाचा छावा होता तो तुझ्या सारख्या | ||||
हजारो जणांना भारी होता........... | ||||
जय शिवराय | ||||
जय शंभूराजे | ||||
लेखक_कवी | ||||
अजय घाटगे |
दर्द तो हम दिल मै छुपाते है
दर्द तो हम दिल मै छुपाते है | ||
दिल तुझे दिया है इसलिये | ||
वो दर्द भी भूलाते है ........ | ||
अजय घाटगे .... |
ये इन्सान भी क्या चीज है
ये इन्सान भी क्या चीज है | ||
ना जो पसंद है उसके पीछे | ||
चालता है | ||
वहा प्यार या धोका है | ||
ये भी कभी नही जानता है . | ||
अजय घाटगे ...... |
विध्यार्थी :- गुरुजी गुरुजी Joke
विध्यार्थी :- गुरुजी गुरुजी | ||
तुम्ही मला शाळा शिकवाल का | ||
गुरुजी :- हो शिकवेन ना | ||
विध्यार्थी :- मग पेपर मद्धे | ||
हाच प्रश्न येईल ना | ||
तुम्हाला शाळा कोणी | ||
शिकवली........... | ||
हा हा हा | ||
लेखक_कवी | ||
अजय घाटगे |
तुझे दिल मै छुपाते छुपाते
तुझे दिल मै छुपाते छुपाते | ||
मेरे दिल कि वाट लग गयी | ||
जब तू सामने है तब धडकन चलने | ||
लगी | ||
तेरे जाने के बाद वही धडकन | ||
तुझे पुकारणे लगी . | ||
लेखक _कवी | ||
अजय घाटगे |
लिहीन मी तुझ्यावर हजारो कविता
लिहीन मी तुझ्यावर हजारो कविता | |||
पण तू त्या वाचल्या पाहिजेस | |||
नाहि वाचल्यास तरी त्या जपून ठेवल्या | |||
पाहिजेस........ | |||
लेखक_कवी | |||
अजय घाटगे |
तुझ्या वर कविता करणे खूप सोपे आहे
तुझ्या वर कविता करणे खूप सोपे आहे ग | |||
तुझ्यावर कविता लिहिणेच हाच | |||
तुला आठवण्याचा खरा बहाणा आहे ग .......... | |||
लेखक_कवी | |||
अजय घाटगे | |||
तुझ्या संगे बोलत नाहि म्हणून
तुझ्या संगे बोलत नाहि म्हणून | |||
तू असे समजू नकोस | |||
कि मी तुझ्या पासून दूर जातोय | |||
मी फक्त तुझ्या आठवणीत येणाऱ्या | |||
दुख: ला बाजूला करतोय................ | |||
लेखक_कवी | |||
अजय घाटगे |
आहेच जात आमची मराठ्याची
आहेच जात आमची मराठ्याची | |||
नका नादी लागू आमच्या | |||
नाहि तर राख होईल तुमच्या | |||
देहाची ....... | |||
जय शिवराय | |||
जय महाराष्ट्र | |||
जयोस्तु मराठा . | |||
लेखक_कवी | |||
अजय घाटगे |
तुझ्या वर कविता करणे हा फक्त
तुझ्या वर कविता करणे हा फक्त | ||
तुझ्या वर किती प्रेम करतो | ||
हे सांगण्याचा प्रयत्न आहे ग... | ||
अजय घाटगे ........ |
दिल ने मेरे
दिल ने मेरे सून लि तेरे दिल कि | |||
पुकार | |||
सच्चा प्यार कब करेगी मुझे | |||
मेरे सच्चे यार ......... | |||
अजय घाटगे ................. |
भिनली अशी रक्तात आग
भिनली अशी रक्तात आग | |||||
कोंडाना घेतला माझ्या तानाजीने | |||||
आपसात ..... | |||||
नरवीर तानाजी मालूसरे ना मन पूर्वक अभीवादन. __//\\__ | |||||
जय शिवराय | |||||
जय महाराष्ट्र ........ | |||||
लेखक_कवी | |||||
अजय घाटगे | |||||
दोस्त
सपना तो सपना होता है | ||
अपना तो अपना होता है | ||
अगर मिल जाये आप जैसे | ||
सच्चे दोस्त तो जिंदगी | ||
का हर दिन सुहाने पे | ||
सुहाना होता है . | ||
लेखक_कवी | ||
अजय घाटगे ... |
Joke 3
मास्तर :- तुझे नाव काय | ||||
विध्यार्ती :- मास्तर बंड्या | ||||
मास्तर :- अरे गाढवा तुझे नाव सांग माझे नाही | ||||
विध्यार्ती :- अरे गाढवा मी माझेच | ||||
नाव सांगतोय बंड्या... | ||||
लेखक_कवी | ||||
अजय घाटगे |
Joke 2
मित्रा तू तिला भेटाय गेला होता कि तिच्या बापाला | ||||
अरे मित्रा मी तिलाच भेटाय गेलो होतो | ||||
पण तिचा बाप अडवा आला आणि | ||||
मला धो धो धुतला साधा व्हील साबण | ||||
पण नाहि लावला | ||||
व्हील साबण लावला असता तर माझा | ||||
शर्ट तरी धूउन निघाला असता . | ||||
हा हा हा हा हा | ||||
अजय घाटगे ........ |
Joke
मुलगी:- तू माझ्या प्रेमात आहेस का | |||
मुलगा:- मी तुझ्या नाहि तुझ्या मनाच्या | |||
प्रेमात आहे | |||
मुलगी:- मग तू लग्न काय माझ्या मनाशी | |||
करणार काय .. हा हा हा | |||
अजय घाटगे ........... |
आयुष हा एक खेळ आहे
आयुष हा एक खेळ आहे कोणाला हि माहित नाहि जिंकणार आहे कि हरणार आहे |
पण हा खेळ प्रत्येकाला खेळावा लागतो ......... |
अजय घाटगे |
कोणी सांगू शकते का मला हे प्रेम काय आहे
कोणी सांगू शकते का मला हे प्रेम काय | ||||
आहे | ||||
प्रेमात मिळणारा विरह काय | ||||
कोणी सांगू शकते का मला | ||||
हि भावना काय आहे | ||||
भावने च्या पलीकडील जग काय आहे ...... | ||||
लेखक_कवी | ||||
अजय घाटगे ...... |
आभाळ झाले काळे निळे
आभाळ झाले काळे निळे | ||
बघता बघता पाऊस आला | ||
घन ओथबुन | ||
धरणी माता शांत करून गेला . | ||
लेखक-कवी | ||
अजय घाटगे ..... |
मी लिहिलेला पहिला पोवाडा.......... जय शिवराय
मी लिहिलेला पहिला पोवाडा.......... | |||
जय शिवराय | |||
शिवरायांनी कीर्ती लय महान | |||
हजारो मावळे त्यांच्यावर कृबान | |||
जीर र जीर जीर र जी जी जी | |||
जीर र जीर जीर र जी जी जी | |||
आई भावनि ची तलवार | |||
आई भावनि ची तलवार | |||
कापले चरा चरा सैतान | |||
कापले चरा चरा सैतान | |||
जीर र जीर जीर र जी जी जी | |||
स्वराज स्थापनेची शपत घेऊन | |||
स्वराज स्थापनेची शपत घेऊन | |||
भिडला वाघ लाखो सैणानाशी | |||
भिडला वाघ लाखो सैणानाशी | |||
कापले लाखो सैतान | |||
कापले लाखो सैतान | |||
जीर र जीर जीर र जी जी जी | |||
जीर र जीर जीर र जी जी जी | |||
जीर र जीर जीर र जी जी जी | |||
सैतानाला फाडला सयाद्रीच्या वाघान | |||
सैतानाला फाडला सयाद्रीच्या वाघान | |||
अरे सैतानाला फाडला सयाद्रीच्या वाघान | |||
जीर र जीर जीर र जी जी जी | |||
जीर र जीर जीर र जी जी जी | |||
जीर र जीर जीर र जी जी जी | |||
कामी आली जिजाऊ ची शिकवण | |||
केले स्वराज्य हे स्थापन | |||
केले स्वराज्य हे स्थापन | |||
केले स्वराज्य हे शापान | |||
जीर र जीर जीर र जी जी जी .. | |||
जीर र जीर जीर र जी जी जी | |||
जीर र जीर जीर र जी जी जी.. | |||
जय शिवराय . | |||
लेखक_कवी | |||
अजय घाटगे .... | |||
Subscribe to:
Posts (Atom)