मला वेड लागले तुझ्या प्रेमाचे
तुझ्यावरच प्रेम करण्याचे................
दुसरे किती हि सुंदर असले तरी
त्या कडे कधी नाही लक्ष द्यायचे.................
तुझ्याच साठी जगायचे
तुझ्याच साठी झुरायचे............
तुझ्याच स्वप्नात रमायचे
मला वेड लागले तुझ्या प्रेमाचे................
लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:
Post a Comment