जीवनात माझ्या एक तू आहेस जी माझ्या साठी
काही हि करण्या साठी तयार असते
पण आज तुला एकच सांगतो माझ्या साठी
जास्त काही करू नको
माझ्या साठी मनात जितके प्रेम आहे
तितकेच कर माझ्या वर मना पासून..........
लेखक_कवी
अजय घाटगे
काही हि करण्या साठी तयार असते
पण आज तुला एकच सांगतो माझ्या साठी
जास्त काही करू नको
माझ्या साठी मनात जितके प्रेम आहे
तितकेच कर माझ्या वर मना पासून..........
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment