Saturday, 11 January 2014

जय शिवराय जय महाराष्ट्र

मर्दाची जात आमुची पर्वा नाही आम्हा कोणत्या हि वादळाची
माघून वार करणाऱ्यांना हिम्मत होत नाही
समोर आमच्या येण्याची...

जय शिवराय
जय महाराष्ट्र

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment