Wednesday, 29 January 2014

प्रत्येक वेळी चूक माझीच असते का

प्रत्येक वेळी चूक माझीच असते का
तुझी हि चूक असेल तर ती माझीच असते का
चूक तू केलीस तरी माफी मीच मागावी
असे कोणी लिहून ठेवले आहे का
मान्य आहे मला प्रेम करते तू माझ्यावर
पण तुझ्या प्रेमा साठी मी कायमच
विरहातच जगायचं का........

अजय घाटगे .........

No comments:

Post a Comment