Saturday, 11 January 2014

ज्या क्षणी तुला पाहिली

ज्या क्षणी तुला पाहिली
त्या क्षणा पासून माझी झोप उडाली
तुझ्या त्या मोहून टाकणाऱ्या सौंदर्याने
मला दिवसा हि तुझीच स्वप्ने पडू लागली....

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment