Tuesday, 21 January 2014

हो आम्हीच जबाबदार आहोत राजे

हो आम्हीच जबाबदार आहोत राजे
सर्व घडतंय त्याला आम्हीच जबाबदार आहोत
तुम्ही सर्व सुख पदरात देऊन गेलात नाही राखले
आम्ही कोणी ते सुख आम्हीच चुकीच्या वाटेला लागतो
दोष दुसऱ्यावर ढकलू लागतो
तुम्ही राज्य रायते साठी केले लढ्याला स्वराज्य साठी केल्या
आम्ही स्वार्थ पाहू लागलोय दुसऱ्या साठी नाही तर स्वतः साठी
जगू लागलोय
स्वार्था पाई आम्ही आपल्यांना पण विसरलोय
जिथे चूक आहे तिथे शांत राहतो जिथे भेटते खायला
पुशारकी मिरवत फिरतो त्या आधी आम्ही राज कारणी झालोय
राजकारण माहित नाही तरी हि आम्ही त्यांचे गुलाम असल्या सारखे
वागू लागलोय
तुम्ही सांगितलेला सल्ला आम्ही नाही पळत आम्ही फक्त आज कसा
आहे तसा जगू लागलोय
खूप निर्लज झालोय कोणी कोणाच नाही राहिले राजे
तुम्ही रातेवर स्वत: पेक्षा जास्त माया केली आम्ही
रयत विसरलोय
काय करणार राज इथे सर्व स्वार्थी झालेत
सांगा राज जर ह्यांना कसे राज्य करायचं
स्वराज्य साठी कसे झटायाच किती आणि कसे कष्ट घ्यायच
तुम्ही कसे जगायचं शिकवले आणि शंभू राजेंनी कसे मरायचं
शिकवले
पण इथे शिकवले जाते स्वार्था साठी कसे जगायचं
दुसऱ्याच्या डोक्यावर पाय देऊन आपसात कसे मोठे व्हायचे.........

पण राज राज्य तुम्हीच केले नाही कोणाची पण कामे हे राज्य करणे
तुम्ही स्वराज दिले राजे मरे पर्यंत मुजरा राज तुम्हाला

जय शिवराय ....



लेखक
अजय घाटगे
२२.०१.२०१३
०९.२८ सकाळ

No comments:

Post a Comment