Tuesday, 21 January 2014

जय शंभूराजे __//\\__


जय शंभूराजे __//\\__
छत्रपतींच्या आखाड्यात तयार झालेला हा छावा
सतत पाठीवर मरण बांधून फिरणारा हा शंभू राजा
उभ्या आयुषा मध्ये एक हि लढाई न हरलेला हा राजा
मोघलाना सळोकी पळो करून सोडणारा हा राजा
ज्याचे नाव ऐकताच लाखो मोघलांचा थर काप
उडायचा तो सयाद्रीचा छावा
स्वराज्या साठी स्वराज्यातील रायते साठी
कुर्बान झालेला हाच तो शंभू राजा
छत्रपतींना मानाचा मुजरा __//\\__
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक_कवी
अजय घाटगे
१९.०१.२०१३

No comments:

Post a Comment