Saturday, 11 January 2014

लेख (मित्रानो कविता पोस्ट करता बिन्दास्त करा.............. )

मित्रानो कविता पोस्ट करता बिन्दास्त करा..............
पण त्या वरील जो फोटो असतो तो कधी कधी कोणाचा खरा हि फोटो असतो त्या फोटो मधील वक्ति चा त्या घटने अथवा कवितेशी कसला हि सभंद नसतो ......पण आपण आपल्या प्रतिष्ठे साठी तो कविता सहित फेसबुक वर टाकतो.....आपण याचा विचार का करत नाही कि तो फोटो टाकल्यावर कोणाचे आयुष बरबाद होऊ शकते कोणाचे मन तर कोणाच्या भावना दुखावल्या जातात.........आपण आपल्या साठी दुसऱ्याचे जीवन का बरबाद करतो........... त्या आधी आपल्याला तो हक्क आहे का याचा का विचार करत नाही आपण.......कोणाचे हि खरे फोटो टाकून आपण काय फेसबुक वर तीर मारत नाही आहोत ........ तुम्ही टाका फोटो पण सिनेमातील नट नट्याचे टाका .......असे पण त्यांना आपण पाड्यावर पाहतच असतो त्या मुळे कोणाला हि काही फरक पडत नाही ........नाही पडणार............
आणि आपण याचा हि विचार केला पाहिजे कि आपल्या घरी हि कोणी तरी स्त्री आहे जर तिचा फोटो आपण दुसर्याने पोस्ट केला तर आपली हालत काय असते आपण शांत राहतो का ,,,,,,,,,,, जर आपण ते सहन करू शकत नाही तर दुसऱ्याचा फोटो आपण कसा काय आणि का अपलोड करू शकतो......
सर्वाना एक विनंती आहे कोणाची चूक असेल तर ती खपउन घेऊ नका आणि तशी चूक तुम्ही हि करू नका.......

उत्तर अपेक्षित....

लेखक
अजय घाटगे

No comments:

Post a Comment