Tuesday, 21 January 2014

मला आठउ नका मला विसरू नका

मला आठउ नका मला विसरू नका
कारण आठवल्याने मी कोणाला भेटणार
नाही आणि विसरले तर मी कोणाला आठवणार नाही
पहा याचे उत्तर...... ना माझ्या कडे आहे ना तुम्हाला
ते सापडणार आहे ..............

अजय घाटगे........

No comments:

Post a Comment