काय बोलायचं आहे ते प्रेमाने बोल तुझे सर्व ऐकून घेईन
काय चुका करायच्या आहेत त्या सांगून कर मी तुझ्या
सर्व चुका माफ करेन
पण रागाने काही बोलू नको कारण तुझ्या पेक्षा हि
जास्त जवळ चा मित्र राग माझा आहे...
अजय घाटगे
काय चुका करायच्या आहेत त्या सांगून कर मी तुझ्या
सर्व चुका माफ करेन
पण रागाने काही बोलू नको कारण तुझ्या पेक्षा हि
जास्त जवळ चा मित्र राग माझा आहे...
अजय घाटगे
No comments:
Post a Comment