झलक .............
फक्त एक झलक पहायची आहे तुझी
खूप दिवस झाले ती झलक नही दिसली
या डोळ्यांना तुझी
तुझी ती झलक पाहण्या साठी
माझे हि डोळे आसुसले आहेत
ती झलक पाहण्या साठी
हृदय हि तडपत आहे
कारण तुझी झलकच अशी आहे कि
त्या झलक वरच मी कायम फिदा आहे
फक्त एक झलक पहायची आहे तुझी ......
लेखक_कवी
अजय घाटगे
१६.०१.२०१३
फक्त एक झलक पहायची आहे तुझी
खूप दिवस झाले ती झलक नही दिसली
या डोळ्यांना तुझी
तुझी ती झलक पाहण्या साठी
माझे हि डोळे आसुसले आहेत
ती झलक पाहण्या साठी
हृदय हि तडपत आहे
कारण तुझी झलकच अशी आहे कि
त्या झलक वरच मी कायम फिदा आहे
फक्त एक झलक पहायची आहे तुझी ......
लेखक_कवी
अजय घाटगे
१६.०१.२०१३
No comments:
Post a Comment