Tuesday, 21 January 2014

मराठे

मराठे काल हि वाघ होते आज हि आहेत
आणि कायम असतील
कोण म्हणतय मराठे एकत्र येत नाहीत
मराठे एकत्र येतात ते वेळ आल्यावरच
कारण मराठे उगाच पुशारकी नाही मिरवत
आणि वाघ कधी टोळक्याने नाहीत फिरत

जय शिवराय
जय महाराष्ट्र



अजय घाटगे ......

No comments:

Post a Comment