Saturday, 11 January 2014

शिवराया


जय शिवराय............

शिव संध्या
__//\\__
शिवराया
तुझीच कृपा देवा तुझीच कृपा आहे या महाराष्ट्रावर
तुझाच आशीर्वाद देवा तुझाच आशीर्वाद आमच्यावर
तुझेच उपकार देवा तुझेच उपकार या स्वराज्यावर
देवा
तुलाच मानतो आम्ही आमचे सर्वस्व
देवा असाच आशीर्वाद असू दे देवा आम्हा मावळ्यांच्या वर ............

!!जय जिजाऊ!!
!!जय शिवराय!!
!!जयशंभू राजे!!

लेखक-कवी
अजय घाटगे
अध्यक्ष
श्री राम असोसीयंन कोल्हापूर..

No comments:

Post a Comment