Wednesday, 29 January 2014

मला आशा नाही खात्री आहे कि

मला आशा नाही खात्री आहे कि
ओळखशील माझ्या मनाला
तुझ्या आठवणीत होणाऱ्या
वेदनांना
माझ्या अबोल भावनांना
माझ्यातील माझ्या मनाला
एक दिवस नक्की ओळखशील
तू माझ्यातील तूझ्यावर
प्रेम करणाऱ्या माझ्या हृदयाला...

लेखक_कवी
अजय घाटगे
२९.०१.२०१४

No comments:

Post a Comment