Tuesday, 14 January 2014

मन माझ जडलंय तुझ्याच

मन माझ जडलंय तुझ्याच
हृदय धडधडतय शरीरात
माहित नाही तुझ प्रेम किती आहे
माझ्यात
पण कायम असशील तू माझ्या मनात ..


लेखक_कवी
अजय घाटगे   

No comments:

Post a Comment