Wednesday, 29 January 2014

स्वप्नांची हि खेळी

स्वप्नांची हि खेळी मला अजून
समजली नाही
रात्री पडून सकाळी निघून जातात
ह्या पेक्षा जास्त धोका देणारे अजून
कोणी पहिले नाही..

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment