प्रेम तरी कोणावर केले नाही
तरी हि मी प्रेम कविता करतो कारण मला सवय आहे
लिहायची
प्रेमाची सवय मी नाही करून घेतली
प्रेम काय असते हे जाणून पण घ्यायचे नाही आहे मला
कारण प्रेमात मिळणाऱ्या विरहाचा खूप त्रास होतोय मनाला
कधी नाही केले प्रेम पण प्रेमा शिवाय कविता लिहिताना
प्रेम अनुभवावे लागतंय मला.................
अजय घाटगे.........

No comments:
Post a Comment