लेखणीच आणि माझे नात खूप पूर्वीच आहे
माझ्या साठी तिने आणि तिच्या साठी
मी झुरणे हेच आमचे दोघांचे नशीब आहे
कधी रुस रूसी होत असते आमच्या मध्ये
पण त्या पलीकडे हि खूप प्रेम आहे
आमच्या मध्ये
कधी एक मेकांची
साथ नाहि सोडणार आम्ही
हि दोघांनी घेतलेली शपत आहे .
कवी
अजय घाटगे
२२.०१.२०१३
No comments:
Post a Comment