Tuesday, 14 January 2014

नाही जमत मला तुझ मन दुखवायला कारण

नाही जमत मला तुझ मन दुखवायला कारण
माझ्या मनात तू आहेस
माझ मन घाबरते तुझ्या शी बोलायला
कारण तुझ मन जरा नाजूक आहे...

लेखक
अजय घाटगे

No comments:

Post a Comment