Wednesday, 29 January 2014

मैत्री

मैत्री जशी होती तशीच आहे अजून मनात माझ्या
मैत्री मध्ये मध्ये फक्त दुरावा वाढला आहे
मैत्री आहे आपली कायमची
ती इतक्या सहज सहजी नाही
तूटायची
एक मेकांना आठवले तरी
भासते आपण समोर असल्या सारखीच.

लेखक_कवी
अजय घाटगे
२९.०१.२०१३

No comments:

Post a Comment