जय शिवराय.......................
माझे आयुष संपेल पण सांगून
नाही संपणार कीर्ती राजाची
सयाद्रीच्या वाघाची
जिजाऊ च्या शिवबाची
जगातील पहिल्या छत्रपतीची
स्वराज्या साठी झटलेल्या
राजा शिवबाची
मुजरा राज मुजरा
लेखक_कवी
अजय घाटगे
माझे आयुष संपेल पण सांगून
नाही संपणार कीर्ती राजाची
सयाद्रीच्या वाघाची
जिजाऊ च्या शिवबाची
जगातील पहिल्या छत्रपतीची
स्वराज्या साठी झटलेल्या
राजा शिवबाची
मुजरा राज मुजरा
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment