Tuesday, 21 January 2014

जिवंत पनीच जर मारायचं होत

जिवंत पनीच जर मारायचं होत
तर माझ मेलेलं मन तरी का जिवंत केलस
सोडून जर जायचं होत तर मला जवळ तरी का केलेस
मला आवडत न्हवत हे प्रेम त्या प्रेमाला तरी माझ्या आयुष्यात
का आणलस
सुखाची विहीर दाखउन सागरा एवढे दुख:
पदरी माझ्या का घातलस ???


लेखक _कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment