मला विस्वास आहे तुझ्या वर
तुझ्या प्रेमा वर
तुझ्या मिळणाऱ्या साथी वर
मला विस्वास आहे माझ्या प्रेमावर
पण मला विस्वास नाही
माझ्या आयुषावर ........
अजय घाटगे
तुझ्या प्रेमा वर
तुझ्या मिळणाऱ्या साथी वर
मला विस्वास आहे माझ्या प्रेमावर
पण मला विस्वास नाही
माझ्या आयुषावर ........
अजय घाटगे
No comments:
Post a Comment