१) नजरेत तुझ्या एक वेगळीच अदा आहे
त्या अदेवरच माझ काळीज फिदा आहे .......
****************************** ******
२) जेव्हा भेटलो तुला तेव्हा त्या नजरेनच
घायाळ केले मनात नसताना हि
तुझ्या वर प्रेम झाल..........
****************************** ******
३) प्रेम करताना मी तुझे रूप नाही पाहिलं
रूपवान तू असून हि तुझ्यातील
सुंदर अस मन पाहिलं ................
****************************** *****
४) रुपान तर खूप देखणी आहे तुझी छबी
त्या पलीकडे आहे माझ्या हृदयात
तुझी जागा निराळी ..........
****************************** ****
५) प्रेमात तर मी तुझ्या पडलोय
हे माहित असून हि
तुला ते सांगण्या साठी
खूप वेळ करू लागलोय ..
****************************** ****
६) आहेस तू माझी अप्सरा
मनातील स्वप्न सुंदरा
कधी प्रेम करशील माझ्यावर
माझ्या प्रेम सागरा...........
****************************** ***
७) मनातील भावना समजून घे
मनात असेल तर प्रेम कर
जमले तर सोबत दे
नाही तर आयुष तुझे आहे
ते सुखात जगण्या साठी
प्रयत्न कर .........
लेखक_कवी
अजय घाटगे
२१.०१.२०१४
त्या अदेवरच माझ काळीज फिदा आहे .......
******************************
२) जेव्हा भेटलो तुला तेव्हा त्या नजरेनच
घायाळ केले मनात नसताना हि
तुझ्या वर प्रेम झाल..........
******************************
३) प्रेम करताना मी तुझे रूप नाही पाहिलं
रूपवान तू असून हि तुझ्यातील
सुंदर अस मन पाहिलं ................
******************************
४) रुपान तर खूप देखणी आहे तुझी छबी
त्या पलीकडे आहे माझ्या हृदयात
तुझी जागा निराळी ..........
******************************
५) प्रेमात तर मी तुझ्या पडलोय
हे माहित असून हि
तुला ते सांगण्या साठी
खूप वेळ करू लागलोय ..
******************************
६) आहेस तू माझी अप्सरा
मनातील स्वप्न सुंदरा
कधी प्रेम करशील माझ्यावर
माझ्या प्रेम सागरा...........
******************************
७) मनातील भावना समजून घे
मनात असेल तर प्रेम कर
जमले तर सोबत दे
नाही तर आयुष तुझे आहे
ते सुखात जगण्या साठी
प्रयत्न कर .........
लेखक_कवी
अजय घाटगे
२१.०१.२०१४
No comments:
Post a Comment