शुभ शिव रात्री ............
चला मी निघतो
माझी हि कोणी तरी वाट पहातय
जवळ नसले तरी माझी हि कोणी तरी वाट पाहताय
दूर जरी असलो तरी मनात मला हि कोणी तरी ठेवतय
आज दूर आहे उद्या घरी येईल हीच अपेक्षा ठेऊन
घरच्या दारा टक लाऊन मन माझ्या आई बाबांचं बसतंय
माझ्या काळजी ने त्यांना हि वेड लागतंय
त्या साठी मला हि घरी सुखरूप जाव लागतंय
माझ्या साठी नाहि तर त्यांच्या साठी जाव लागतंय
तुमची हि कोणी तरी वाट पाहताय त्या साठी तुम्ही
हि सुखरूप घरी जावे हेच तुमचे कर्तव्य असते .........
लेखक_कवी
अजय घाटगे
२०.०१.२०१४

No comments:
Post a Comment