Tuesday, 21 January 2014

शिव सकाळ

जय शिवराय __//\\__

शिव सकाळ

पहिला मुजरा माझ्या राजाला
इतिहासाचा बापाला
जगातील पहिल्या छत्रपतींना
आई जिजाऊच्या वाघाला
मुजरा माझ्या छत्रपतींना.
जय जय शिवराय


अजय घाटगे ............

No comments:

Post a Comment