जय जिजाऊ __//\\__
मुजरा __//\\__ मॉंसाहेबा नां ज्यांच्या प्रेरणेने घडविला
शिवबा राजेंनी हा महाराष्ट्र सारा
मुजरा __//\\__ माझ्या आई जिजाऊनां त्यांच्या मुळेच
हा पाहतोय दिवस महाराष्ट्राचा
मुजरा __//\\__ त्या राष्ट्र मातेला जिच्या मुळे या महाराष्ट्रात
रण रागिणी घडल्या
मुजरा __//\\__ त्या मातेला ज्या या राष्ट्रा च्या राष्ट्र माता झाल्या .....
__//\\__ आई जिजाऊ चरणी शतशा नमन __//\\__
मॉंसाहेब यांच्या जयंती निमित्त सर्व
शिवभक्तांना कोटी कोटी शुभेच्छा..
जय शिवराय __//\\__
जय शंभूराजे __//\\__
जय महाराष्ट्र
लेखक_कवी
शिव प्रेमी
अजय घाटगे
अध्यक्ष
श्री राम असोसियन

No comments:
Post a Comment