शिव संध्या
जय शिवराय __//\\__
जगाला हेवा वाटावा असा माझा राजा
नाही झाला कोठे असा राजा
झाला तो याच सयाद्रीच्या कुशीत
नाही कोना मध्ये ते धाडस ते धैर्य
वाघच आहे हे स्वराज
कोणाच हि काम अफ्जुल्या सारख्या
सैतानाला पाय दळी तुडवण
का गाऊ नये आम्ही त्याचे गुण गान
किर्तीच आहे या राजाची जी नाही
जमणार कुणाला या तिन्ही लोकी
पराक्रमच आहे या राजाचा जो
नाही जमणार दुसर्या कोणाला
राजाचे गुण गान हे आम्ही गाणार
मरे पर्यंत गातच राहणार .
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
कवी
अजय घाटगे
२२.०१.२०१४
जय शिवराय __//\\__
जगाला हेवा वाटावा असा माझा राजा
नाही झाला कोठे असा राजा
झाला तो याच सयाद्रीच्या कुशीत
नाही कोना मध्ये ते धाडस ते धैर्य
वाघच आहे हे स्वराज
कोणाच हि काम अफ्जुल्या सारख्या
सैतानाला पाय दळी तुडवण
का गाऊ नये आम्ही त्याचे गुण गान
किर्तीच आहे या राजाची जी नाही
जमणार कुणाला या तिन्ही लोकी
पराक्रमच आहे या राजाचा जो
नाही जमणार दुसर्या कोणाला
राजाचे गुण गान हे आम्ही गाणार
मरे पर्यंत गातच राहणार .
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
कवी
अजय घाटगे
२२.०१.२०१४
No comments:
Post a Comment