Tuesday, 21 January 2014

जयोस्तु मराठा...........

मराठ्यांनी तलवारी सोडल्या पण चालवाय नाही विसरले
आडवे जाण्या आधी हा दहा वेळा विचार करा तुम्ही मराठ्यांना
आडवे जात आहात ..
गेला तर नाश तुमचाच हाय
विजय हा मराठ्यांचा गेली ३५० वर्षे झाली होतोय
हा इतिहास हाय .

जयोस्तु मराठा...........

अजय घाटगे ..........

No comments:

Post a Comment