Tuesday, 21 January 2014

मिठीत तुझ्या असता

मिठीत तुझ्या असता मी मला हि विसरून गेलो
तुझ्या मिठीची आस नसून हि
तुझे प्रेम मिळवण्या साठी
तुझ्या मिठीत आलो......

******************************
नको रडायला लाऊ रे मना
आता आता कुठे मी कुणाच्या तरी प्रेमात पडलो आहे
प्रेम माहित नसता ना हि कोणाला तरी जवळ केले आहे
माहित नाही मला काय असते प्रेम
पण प्रेमा साठी मी हि थोडे कष्ट घेतले ...

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment