Tuesday, 21 January 2014

वंदन करतो मी सयाद्रीला

वंदन करतो मी सयाद्रीला
मुजरा करतो शिव-शंभुना
साक्षी मानतो इतिहासाला
ज्या क्षणी विसरीन मी
इतिहासाला त्याच क्षणी
सोडून जाईन मी या जगाला

जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र

कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment