फक्त तुला सर्व माफ आहे .
तू काही हि कर तुला सर्व माफ आहे
जो पर्यंत मला माहित आहे तू बरोबर
आहे तो पर्यंत तुला सर्व माफ आहे
तू काही चूक नाही करत याची हि
मला खात्री आहे
फक्त चार शब्द प्रेमाचे बोल
रागावलीस तरी हि प्रेमाने रागव
तुला सर्व माफ आहे
मजाक मस्ती तर कायम करत असते तू
माझ्याशी बोलताना कायम हसत असते
त्या हस्या साठी तुला सर्व माफ आहे
तू कशी हि बोल काही पण बोल
कारण तुला सर्व माफ आहे
आयुष्यात पहिलीच अशी आहेस तू
जिच्या साठी सर्व माफ आहे.
तू काही हि कर फक्त तुला सर्व माफ आहे .......
लेखक_कवी
अजय घाटगे
तू काही हि कर तुला सर्व माफ आहे
जो पर्यंत मला माहित आहे तू बरोबर
आहे तो पर्यंत तुला सर्व माफ आहे
तू काही चूक नाही करत याची हि
मला खात्री आहे
फक्त चार शब्द प्रेमाचे बोल
रागावलीस तरी हि प्रेमाने रागव
तुला सर्व माफ आहे
मजाक मस्ती तर कायम करत असते तू
माझ्याशी बोलताना कायम हसत असते
त्या हस्या साठी तुला सर्व माफ आहे
तू कशी हि बोल काही पण बोल
कारण तुला सर्व माफ आहे
आयुष्यात पहिलीच अशी आहेस तू
जिच्या साठी सर्व माफ आहे.
तू काही हि कर फक्त तुला सर्व माफ आहे .......
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment