Tuesday, 21 January 2014

तानाजी मालूसरे

अरे गेला तो परत आलाच नाही
कोंडान्या साठी जीव
द्यायला मागे सरला नाही
हर हर महादेव गर्जना
शेवट्याच्या श्वास घेई पर्यंत थाबली नाही
जीव त्याचा गडात होता त्या साठी मागे पहिलेच
नाही
घरी पोराच्या लग्नात सनई वाजत असून हि
राजेंचा सवंगडी
छत्रपतींचा साठी कुर्बान झाला ...
असा महा योद्धा फक्त तानाजी मालूसरे
जाहला....

जय शिवराय
जय शंभूराजे
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र


लेखक_कवी
अजय घाटगे
२१.०१.२०१३

No comments:

Post a Comment