Saturday, 11 January 2014

जय शिवराय


शिव रात्री

जाणतो आम्ही आई जिजाऊ च्या स्वप्नाला
आम्ही पुजतो शिव छत्रपतीनां
आदर्श मानतो आम्ही शंभू राजेंना
मुजरा करतो आम्ही
फक्त छत्रपतीनां......


जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे


लेखक_कवी
अजय घाटगे
अध्यक्ष
श्री राम असोसियन

No comments:

Post a Comment